Monday, September 28, 2020
घर इतर जया बच्चन यांच्यानंतर हेमा मालिनी यांनी केला बॉलिवूडचा बचाव, म्हणाल्या - कपड्यांवर...

जया बच्चन यांच्यानंतर हेमा मालिनी यांनी केला बॉलिवूडचा बचाव, म्हणाल्या – कपड्यांवर डाग लागतात तेव्हा त्यांना धुवून स्वच्छ करतात

जेष्ठ अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनीही (Hema Malini) बॉलिवूडच्या बचावासाठी मैदानात उतरल्या आहेत. त्या म्हणाल्या की, मला खूप दुःख होते, जेव्हा लोक ड्रग्ससारख्या गोष्टींवरुन बॉलिवूडविषयी वाईट गोष्टी (Drug) बोलतात. यासोबतच त्यांनी नाव न घेता कंगना रनोटवर (Kangana Ranaut) निशाणा साधला आहे. हेमा यांनी जया बच्चन (Jaya Bachch) राज्यसभेत बोलल्यानंतर याविषयी भाष्य केले आहे. ज्यामध्ये जया म्हणाल्या होत्या की, केवळ काही वाईट लोकांमुळे संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीला बदनाम करु शकत नाही.

सविस्तर माहितीसाठी :- pudhari | lokmat | abplive

Web Title : After Jaya Bachchan, Hema Malini Also Defends Bollywood

आपल्या स्थानिक बातम्या सबमिट करा

आपणास आपल्या सबमिट केलेल्या लेखावर स्वयंचलितपणे पुनर्निर्देशित केले जाईल. कृपया पोस्ट सबमिट केल्यानंतर पृष्ठ सोडू नका.

 
- Advertisment -

ताजी बातमी

‘या’ अभिनेत्याने ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत साइन केली १०० कोटींची डील?

इतरही काही प्रोजेक्ट्सशी तो जोडला जाणार आहे | #ShahidKapoor #Netflix #Deal #100cr

इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव

चहल यांचा इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्स यांच्याकडून गौरव | #MunicipalCommissioner #Chahal #Award #IndoAmericanChambersOfCommerce