Wednesday, June 16, 2021

१५ जून नंतर अनेक मोठ्या चित्रपटांच्या चित्रीकरणास सुरुवात!

महाराष्ट्रातील सततच्या वाढत्या कोरोना रुग्णामुळे सरकारकडून चित्रीकरणावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र नुकताच हाती आलेल्या माहितीनुसार बॉलीवूडच्या अनेक मोठ्या चित्रपटांचे चित्रीकरण लवकरच सुरु (Bollywood Shooting) होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सोनेरी दुनिया लखलखतांना दिसत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १५ जून नंतर ‘गंगूबाई’, ‘आदिपुरुष’ आणि ‘रक्षाबंधन’ इत्यादींसरख्या मोठ्या सिनेमांच्या चित्रीकरणास सुरुवात होणार आहे.

सविस्तर माहितीसाठी :- divyamarathi | bhaskar | newsjojo

Web Title: After June 15, Many Big Films Like ‘Gangubai’, ‘Adipurush’ And ‘Rakshabandhan’ Will Be Shot Again

50% LikesVS
50% Dislikes

हेडलाइन ऑडिटर्स साठी बातमी पडताळणी

आपल्या उद्योगाशी संबंधित अशा बातम्यांचा तुकडा असल्यासारखे वाटते. आपण बातम्यांच्या सत्यतेची पुष्टी करू इच्छिता?
कृपया आपला गुप्त क्रमांक येथे प्रविष्ट करा

उद्योगातील तज्ञ आम्हाला महत्वाच्या बातम्यांच्या पडताळणीसाठी मदत करण्यासाठी बोर्ड बांधत आहेत. आपण स्वत: ला इम्पॅनेल करू इच्छित असल्यास, कृपया येथे क्लिक करा

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी