Sunday, January 17, 2021
Home इतर या अभिनेत्रीने केले दुसऱ्यांदा प्लाझ्मा थेरपीसाठी रक्तदान

या अभिनेत्रीने केले दुसऱ्यांदा प्लाझ्मा थेरपीसाठी रक्तदान

काही दिवसांपूर्वी स्वतः कोरोनमुक्त झालेल्या झोया मोरानी हिने प्लाझ्मा थेरपीसाठी रक्तदान केले होते. त्यानंतर आता तिने पुन्हा दुसऱ्यांदा प्लाझ्मा डोनेट केले आहे. ही फार कौतुकास्पद गोष्ट आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपट निर्माते करिम मोरानी यांची मुलगी झोया मोरानीला करोनाची लागण झाली होती. मात्र तिने त्यावर यशस्वी मात केली आहे. तेव्हा तिच्या मनात प्लाझ्मा थेरपीसाठी रक्तदान करायची इच्छा होती. अखेर तिने ती इच्छा पूर्ण केली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | mumbaimirror | zeenews

या लेखकाची अन्य पोस्ट