Wednesday, June 16, 2021

सलमानचा राधे प्रदर्शित होताच सर्व्हर क्रॅश!

बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान याने त्याच्या परंपरेनुसार ईदच्या मुहूर्तावर आपला सिनेमा प्रदर्शित केला. मात्र कोरोनाचं संकट असल्यामुळे त्याचा राधे हा सिनेमा (Salman Khan Radhe) सिनेमागृहात प्रदर्शित न होता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला. मात्र हाती आलेल्या माहितीनुसार हा सिनेमा पाहण्यासाठी भाईच्या चाहत्यांनी एकाचवेळी लॉग इन केल्याने ही साईटच क्रॅश झाली! यावरून भाईचा जलवा अद्याप कायम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. हा सिनेमा Zee 5 या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला आहे.

सविस्तर माहितीसाठी :- maharashtratimes | indianexpress | moneycontrol

Web Title: After Releasing Salman Khan Radhe Film Zee 5 Server And App Crashed

50% LikesVS
50% Dislikes

हेडलाइन ऑडिटर्स साठी बातमी पडताळणी

आपल्या उद्योगाशी संबंधित अशा बातम्यांचा तुकडा असल्यासारखे वाटते. आपण बातम्यांच्या सत्यतेची पुष्टी करू इच्छिता?
कृपया आपला गुप्त क्रमांक येथे प्रविष्ट करा

उद्योगातील तज्ञ आम्हाला महत्वाच्या बातम्यांच्या पडताळणीसाठी मदत करण्यासाठी बोर्ड बांधत आहेत. आपण स्वत: ला इम्पॅनेल करू इच्छित असल्यास, कृपया येथे क्लिक करा

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी