घर इतर 'चाणक्य'साठी अजय देवगण करणार मुंडन

‘चाणक्य’साठी अजय देवगण करणार मुंडन

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण लवकरच भुज या चित्रपटात काम करताना दिसणार असून, त्याच्याकडे अजून एक प्रोजेक्ट आला आहे. ज्याबद्दल त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. या चित्रपटाचे नाव आहे ‘चाणक्य’ आणि एका अजरामर काळावर आधारित या चित्रपटात अजय देवगण चाणक्यची भूमिका साकारताना दिसणार आहे. नीरज पांडे दिग्दर्शित चाणक्य चित्रपटात अभिनेता अजय देवगण मुख्य भूमिकेत देिसणार आहे. त्या चित्रपटासाठी नवा लूक अजय करणार असल्याचं समजतंय. चाणक्यची भूमिका करण्यासाठी अजय मुंडन करणार असल्याची माहिती समजतेय.

सविस्तर माहितीसाठी :- filmfare | ahmedabadmirror | dnaindia

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे १ हजार ४६३ नवीन रुग्ण

२ लाख १६ हजार ५५८ रुग्णांनी कोरोनावर मात केली | #Mumbai #Coronavirus #1463newcases

आज मोठी राजकीय घडामोड, एकनाथ खडसे करणार राष्ट्रवादीत प्रवेश

दुपारी २ वाजता खडसेंचा पक्षप्रवेश पार पडणार | #EknathKhadse #NCP #JoinToday

पाकिस्तानवर दबाव; कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेची समीक्षा होणार

आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या भीतीने पाकिस्तानने हा निर्णय घेतला | #Pakistan #KulbhushanJadhav #PunishmentReview
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel