घर इतर HAPPY BIRTHDAY : अजयने केली ५१ लाखांची मदत

HAPPY BIRTHDAY : अजयने केली ५१ लाखांची मदत

आज बॉलीवूड सुपरस्टार अजय देवगण याचा ५१ वा वाढदिवस आहे. या दिवसाचे औचित्य साधून त्याने एक फार मोठे काम केले आहे. हातावर पोट असणाऱ्या कामगारांना लॉकडाउनमुळे अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसमोरही मोठं संकट उभं राहिलं आहे. अशातच आता बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण देवदुतासारखा धावून आला आहे. या कर्मचाऱ्यांसाठी अजय देवगणनं तब्बल ५१ लाखांचा निधी दिला आहे.

सविस्तर माहितीसाठी :- khabar.ndtv | economictimes

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

कर्मचाऱ्यांचे वेतन आणि अन्य देणी भागवण्यासाठी एसटी महामंडळ आगारं तारण ठेवणार!

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा मुद्दा हा चर्चेत | #AnilParab #STBus #loan

भिवंडीमध्ये केक कारखान्याची इमारत कोसळून कोट्यावधींचे नुकसान

कंपनीचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे | #Bhiwandi #CakeFactory #collapses

पुण्यात दिवसभरात १५ कोरोनाबाधितांचा मृत्यू, नव्याने आढळले ३०३ रुग्ण

१ लाख ५० हजार ८२३ रुग्णांनी कोरोनावर मात केली | #pune #Coronavirus #303newcases
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel