घर इतर अभिनेता अजय देवगणचे 'मिशन धारावी' सुरु

अभिनेता अजय देवगणचे ‘मिशन धारावी’ सुरु

देशात सध्या कोरोनामुळे सर्वकाही जणू थांबून गेले आहे. लॉकडाउनमुळे अनेक माणसांना फार मोठ्या प्रमाणात संकटाला सामोरे जावे लागत आहेत. अशा माणसांच्या मदतीसाठी अनेक दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेतला आहे. पंतप्रधान सहाय्यता निधीमध्ये १.१० कोटींची मदत केलेल्या अजय देवगणने आता धारावी झोपडपट्टीमधील ७०० कुटुंबियांची जबाबदारी उचलली आहे. अजयने स्वतः ट्वीट करत याची माहिती दिली.

सविस्तर माहितीसाठी :- maharashtratimes | khabar.ndtv | zeenews | prabhatkhabar

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे १ हजार ४६३ नवीन रुग्ण

२ लाख १६ हजार ५५८ रुग्णांनी कोरोनावर मात केली | #Mumbai #Coronavirus #1463newcases

आज मोठी राजकीय घडामोड, एकनाथ खडसे करणार राष्ट्रवादीत प्रवेश

दुपारी २ वाजता खडसेंचा पक्षप्रवेश पार पडणार | #EknathKhadse #NCP #JoinToday

पाकिस्तानवर दबाव; कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेची समीक्षा होणार

आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या भीतीने पाकिस्तानने हा निर्णय घेतला | #Pakistan #KulbhushanJadhav #PunishmentReview
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel