घर इतर सिंघमने केले सोनू सूडचे कौतुक!

सिंघमने केले सोनू सूडचे कौतुक!

देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. त्यामुळे बरेच कामगार, मजूर वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडले आहेत. त्यांना त्यांच्या घरी जाण्यासाठी अभिनेता सोनू सूड मदतीसाठी धावून आला आहे. त्याने स्वतः या मजुरांसाठी बसेसची सोय केली आहे. त्याचसोबत जोपर्यंत शेवटचा मजूर घरी पोहचत नाही, तोपर्यंत मदत थांबणार नाही. असेही त्याने सांगितलं आहे. त्याच्या या निस्वार्थ मदतीसाठी बॉलीवूडचा सिंघम अजय देवगणने ट्विटरच्या माध्यमातून सोनूचं कौतूक केले आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | jagran | wionews

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे १ हजार ४६३ नवीन रुग्ण

२ लाख १६ हजार ५५८ रुग्णांनी कोरोनावर मात केली | #Mumbai #Coronavirus #1463newcases

आज मोठी राजकीय घडामोड, एकनाथ खडसे करणार राष्ट्रवादीत प्रवेश

दुपारी २ वाजता खडसेंचा पक्षप्रवेश पार पडणार | #EknathKhadse #NCP #JoinToday

पाकिस्तानवर दबाव; कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेची समीक्षा होणार

आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या भीतीने पाकिस्तानने हा निर्णय घेतला | #Pakistan #KulbhushanJadhav #PunishmentReview
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel