घर इतर अजय देवगणची मुलगी न्यासाला कोरोनाव्हायरसची लागण?

अजय देवगणची मुलगी न्यासाला कोरोनाव्हायरसची लागण?

कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण भारत लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लॉकडाऊनच्या या काळात बॉलीवूड सेलिब्रिंटींनी सुरक्षेच्या दृष्टीने स्वत:ला क्वॉरन्टाईन करुऩ घेतलं आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता अजय देवगणची पत्नी काजोल मुलगी न्यासाला कोरोना झाल्याची चर्चा रंगली होती. मात्र अजय देवगणने या सर्व चर्चांचं खंडण केलं आहे. माझी पत्नी काजोल आणि मुलगी न्यासा यांची प्रकृती उत्तम असल्याचा खुलासा अजय देवगणने सोशल मीडियाच्या माध्यमातून केला होता.

सविस्तर माहितीसाठी :- divyamarathi.bhaskar | maharashtratimes | abplive

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

‘ब्लॅक विडो’ फेम स्कारलेटने केलं गुपचूप लग्न; तिसऱ्यांदा झाली विवाहबद्ध

स्कारलेटने या लग्नाची कोणतीच घोषणा केली नव्हती | #BlackWidow #Wedding #ComedianColinJost

अक्का आणणार देवाच्या आयुष्यात आणखी एक डॉली?

देवा या नवीन डॉलीचा स्वीकार करणार का | #DoctorDon #NewEpisode

महाराष्ट्र : एका दिवसात ५ हजार ९०२ नवीन रुग्णांची नोंद

१४ लाख ९४ हजार ८०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #5902newcases

“वयाच्या तिसऱ्या वर्षी माझा विनयभंग झाला”; ‘दंगल गर्ल’ फातिमाचा धक्कादायक खुलासा

प्रत्येक दिवशी आम्ही या संघर्षाला सामोरं जात असतो | #FatimaSanaShaikh #SheWasMolested #AtTheAgeOf3
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel