Friday, August 6, 2021

अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ या दिवशी होणार प्रदर्शित!

देशातील सततच्या वाढत्या कोरोना रुग्णामुळे सरकारकडून चित्रीकरणावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र नुकताच हाती आलेल्या माहितीनुसार बॉलीवूडच्या अनेक मोठ्या चित्रपटांचे चित्रीकरण लवकरच सुरु (Bollywood Shooting) होणार आहे. अशातच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रोहित शेट्टी दिग्दर्शित आणि अक्षय कुमार याची मुख्य भूमिका असलेला ‘सूर्यवंशी’ हा सिनेमा (Sooryavanshi) लवकरच प्रदर्शित होणार आहे. लॉकडाऊनमुळे या सिनेमाचे प्रदर्शन अडकून राहीले होते. मात्र आता हा सिनेमा १५ ऑगस्ट २०२१ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असल्याची चर्चा रंगली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksattaenglish.newstracklivelatestly 

Web Title: Akshay Kumar Sooryavanshi New Released Date

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी