Friday, August 6, 2021

अक्षय कुमार याच्या ‘बेल बॉटम’ या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर!

देशातील सततच्या वाढत्या कोरोना रुग्णामुळे सरकारकडून चित्रीकरणावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र नुकताच हाती आलेल्या माहितीनुसार बॉलीवूडच्या अनेक मोठ्या चित्रपटांचे चित्रीकरण लवकरच सुरु (Bollywood Shooting) होणार आहे. अशातच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षय कुमार (Akshay Kumar) याच्या ‘बेल बॉटम’ या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली असून टिझर देखील प्रदर्शित करण्यात आला आहे. येत्या २७ जुलै २०२१ रोजी चित्रपटगृहात हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

सविस्तर माहितीसाठी :- news18 | abplive | navbharattimes

Web Title: Akshay Kumar’s Film Bell Bottom To Release In Cinemas On 27th July 2021

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी