Saturday, September 19, 2020
घर इतर अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ या तारखेला होणार प्रदर्शित

अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ या तारखेला होणार प्रदर्शित

अक्षय कुमारचा (Akshay Kumar) बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट ‘लक्ष्मी बॉम्ब’(Laxmmi Bomb) च्या प्रदर्शनाची तारीख अखेर ठरली आहे. येत्या दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षयने नुकतंच ट्विट करत याबद्दलची माहिती दिली. येत्या ९ नोव्हेंबर रोजी ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा आगळ्या वेगळ्या विषयाचा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

सविस्तर माहितीसाठी :- firstpost | hindustantimes | indianexpress

Web Title : Akshay Kumar’s Laxmmi Bomb to hit Disney Plus Hotstar on November 9

आपल्या स्थानिक बातम्या सबमिट करा

आपणास आपल्या सबमिट केलेल्या लेखावर स्वयंचलितपणे पुनर्निर्देशित केले जाईल. कृपया पोस्ट सबमिट केल्यानंतर पृष्ठ सोडू नका.

 
- Advertisment -

ताजी बातमी

‘प्रेम पॉइजन पंगा’ मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप

येत्या २५ सप्टेंबरला ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार | #PremPoisonPanga #MarathiSerial #ToEndSoon

तू एकटीच मणिकर्णिका आहे, चार पाच जणांना घेऊन चीनवर हल्ला कर : अनुराग कश्यप

कंगनाने अनुराग यांना मंदबुद्धी म्हटले | #AnuragKashyap #KanganaRanaut #TwitterWar

प्रसिद्ध अभिनेत्याचा बॅडमिंटन खेळताना मृत्यू

दाक्षिणात्य मनोरंजन सृष्टीला जबरदस्त धक्का बसला | #MalayalamTvActor #SabariNath #Dies

सुशांतला आगळीवेगळी श्रद्धांजली; चाहत्याने तयार केला मेणाचा पुतळा

सुकांतो रॉय या मुर्तीकाराने सुशांतचा मेणाचा पुतळा तयार केला | #SushantSinghRajput #WaxStatue #WestBengal