Wednesday, June 16, 2021

कामाच्या व्यापाचा आलियाला फटका; रुग्णालयात करावं लागलेलं दाखल

अभिनेत्री (alia bhatt) आलिया भट्ट ही मागील काही दिवसांपासून कलाविश्वात अतिशय वेगानं यशशिखरावर पोहोचली आहे. काही दिवसांपूर्वीच एका लहानशा सुट्टीवरुन परतल्यानंतर तिनं पुन्हा आगामी चित्रपटाच्या कामात स्वत:ला झोकून दिलं. पण, सतत कामाच्या व्यापात झोकून देणं तिला महागात पडलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार रविवारी आलियाला अचानक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिला नॉशिया आणि हायपरअॅसिडीटीचा त्रास झाल्याचं सांगण्यात येत आहे. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याच दिवशी आलियाच्या प्रतृतीत सुधारणा झाल्यामुळं तिला लगेचच रुग्णालयातून रजाही देण्यात आली. ज्यानंतर तिनं फारसा वेळ न दवडता काही तासांच्या विश्रांतीनंतर दुसऱ्याच दिवशी पुन्हा एकदा ‘गंगुबाई काठियावाडी’ या आगामी चित्रपटाचं चित्रीकरण सुरु केलं.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | timesofindia | bollywoodhungama

Web Title: Alia Bhatt gets hospitalized for a day

50% LikesVS
50% Dislikes

हेडलाइन ऑडिटर्स साठी बातमी पडताळणी

आपल्या उद्योगाशी संबंधित अशा बातम्यांचा तुकडा असल्यासारखे वाटते. आपण बातम्यांच्या सत्यतेची पुष्टी करू इच्छिता?
कृपया आपला गुप्त क्रमांक येथे प्रविष्ट करा

उद्योगातील तज्ञ आम्हाला महत्वाच्या बातम्यांच्या पडताळणीसाठी मदत करण्यासाठी बोर्ड बांधत आहेत. आपण स्वत: ला इम्पॅनेल करू इच्छित असल्यास, कृपया येथे क्लिक करा

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी