Sunday, January 24, 2021
Home इतर आलिया भट्टचा ‘सडक २’ होणार ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित

आलिया भट्टचा ‘सडक २’ होणार ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित

नुकताच हाती आलेल्या माहितीनुसार बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हीचा ‘सडक २’ हा सिनेमा लवकरच ओटीटी वर प्रदर्शित होणार आहे. सध्या कोरोनामुळे सर्वच चित्रपटांवर संकट आले आहे. त्यामुळे तयार असलेले चित्रपटही प्रदर्शित होऊ शकत नाही. म्हणूनच आता बॉलीवूडने कोरोनाच्या काळात चित्रपट प्रदर्शनासाठी ओटीटी या माध्यमाचा उपयोग करून घेतला आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | livehindustan | jagran | lokmat

Web Title : Alia’s ‘Sadak 2’ ready for digital release

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी