कोरोना विषाणूचा प्रसार रोखता यावा यासाठी दाक्षिणात्य सुपरस्टार्सकडून मोठी आर्थिक मदत करण्यात येत आहे. ‘बाहुबली’ प्रभासने चार कोटी रुपयांची मदत केल्यानंतर आता ‘स्टायलिश स्टार’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता अल्लू अर्जुन याने १.२५ कोटी रुपयांची मदत केली आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि केरळ या राज्यातील करोनाग्रस्तांसाठी त्याने हा मदतीचा हात पुढे केला आहे.
सविस्तर माहितीसाठी :- outlookindia | timesofindia.indiatimes