Tuesday, December 1, 2020
घर इतर पोलंडमधील रस्त्याला हरिवंशराय बच्चन यांचं नाव; फोटो पाहून बिग बी झाले भावूक

पोलंडमधील रस्त्याला हरिवंशराय बच्चन यांचं नाव; फोटो पाहून बिग बी झाले भावूक

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ऑनलाईन ब्लॉग्स, ट्विट, फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ते कायम चर्चेत असतात. मात्र यावेळी अमिताभ आपले वडिल हरिवंशराय बच्चन यांच्यामुळे चर्चेत आहेत. पोलंडमधील एका रस्त्याचं नाव ‘हरिवंशराय’ ठेवलं जाणार आहे. बिग बींनी स्वत: ट्विट करुन ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली. अमिताभ यांचे वडिल श्री. हरिवंशराय बच्चन एक उत्तम कवी होते. त्यांच्या कविता भारतातच नव्हे तर युरोप अमेरिकेतही तितक्याच आवडीने वाचल्या जातात. पोलंडमध्ये हरिवंशराय यांच्या नावानं आजवर अनेकदा काव्यसंमेलनही भरवण्यात आली आहेत. अलिकडेच त्यांच्यासाठी पोलंडमधील एका चर्चमध्ये प्रार्थना देखील करण्यात आली होती. 

सविस्तर माहितीसाठी :- indianexpress | thehindu | firstpost

Web Title: Amitabh Bachchan Harivansh Rai Bachchan Polish City Names Square 

- Advertisment -

ताजी बातमी

महाराष्ट्र : एका दिवसात ३ हजार ८३७ नवीन रुग्णांची नोंद

१६ लाख ८५ हजार १२२ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #3837newcases

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे ६४६ नवीन रुग्ण

२ लाख ५६ हजार ६३५ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Mumbai #Coronavirus #646newcases

होउदे खर्च !! मिठीकडे मात्र दुर्लक्ष साफसफाई सह पुनवर्सनाचा प्रश्न जैसे थे

मुंबई : मिठीने अनेक पावसाळे पाहिले. कुर्ला पश्चिमेकडील क्रांतीनगरच्या पुलावरून तर पाणीच पाणी वाहिले. होते नव्हते सारे गेले. संसार तर कित्येक वेळा उघड्यावर पडले....
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel