Sunday, January 17, 2021
Home इतर अखेर अमिताभ बच्चन यांची रुग्णालयातून झाली सुट्टी

अखेर अमिताभ बच्चन यांची रुग्णालयातून झाली सुट्टी

तब्बल २३ दिवसांनी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. बिग बींचा करोना रिपोर्ट अखेर निगेटिव्ह आल्याने रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अभिषेक बच्चनने ट्विट करत याबद्दलची माहिती दिली. ११ जुलै रोजी बिग बींचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्याच दिवशी रात्री त्यांना नानावटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. अखेर त्यांचा करोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

सविस्तर माहितीसाठी :- ndtv | hindustantimes | news18

Web Title : Amitabh Bachchan Has Tested Covid 19 Negative And Has Been Discharged From The Nanavati Hospital 

या लेखकाची अन्य पोस्ट