Friday, August 6, 2021

लॉकडाऊन २.० नंतर पहिल्यांदाच अमिताभ बच्चन यांच्या चित्रीकरणाला सुरुवात

महाराष्ट्रातील सततच्या वाढत्या कोरोना रुग्णामुळे सरकारकडून चित्रीकरणावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र नुकताच हाती आलेल्या माहितीनुसार बॉलीवूडच्या अनेक मोठ्या चित्रपटांचे चित्रीकरण लवकरच सुरु (Bollywood Shooting) होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सोनेरी दुनिया लखलखतांना दिसत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे लॉकडाऊन २.० नंतर पहिल्यांदाच चित्रीकरणासाठी सज्ज झाले आहेत. त्यांनी स्वतः देखील सोशल मीडियावरून ही माहिती दिली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- headlinehindi | news18 | livehindustan

Web Title: Amitabh Bachchan went on a shoot for the first time after the Lockdown 2.0

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी