Tuesday, December 1, 2020
घर इतर लॉकडाउनमुळे या अभिनेत्याने घरीच केला नातीचा पदवी सोहळा साजरा

लॉकडाउनमुळे या अभिनेत्याने घरीच केला नातीचा पदवी सोहळा साजरा

बिग बी अमिताभ बच्चन यांची नात आणि श्वेता बच्चन यांची मुलगी ‘नव्या बच्चन’ ही नुकताच पदवीधर झाली आहे. मात्र देशात सर्वत्र लॉकडाउन असल्यामुळे तिला याचा आनंद मोठ्या प्रमाणात साजरा करता आला नाही. म्हणून आजोबा अमिताभ यांनी घरीच हा सोहळा मोठ्या आनंदाने साजरा केला आहे.

सविस्तर माहितीसाठी :- divyamarathi | hindustantimes | khabar.ndtv

- Advertisment -

ताजी बातमी

जिंतूर तालुक्यातील बेलूरा येथील किरण काकडे हिचे घवघवीत यश

राज्य शासनाने घेतलेल्या MHT CET परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यामध्ये जिंतूर तालुक्यातील बेलुरा येथील सर्वसामान्य कुटुंबातील कु. किरण गणेश काकडे हिने फिजिक्स...

कुणी कितीही मागणी केली तरी कोरोना सेवकांनाच प्रथम लस देणार : आरोग्यमंत्री राजेश टोपे

कोरोनावर काम करणाऱ्या सेवकांनाच लस दिली जाणार | #Coronavaccine #RajeshTope #Doctor #Police

पदवीधर निवडणुकीत भाजप, महाविकास आघाडी उमेदवारांचा अडाणीपणाचा कारभार

सोलापुर : पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघाचे आज मतदान होत असून सोलापूर शहरातील हरिभाई देवकरण प्रशाला येथे ज्या ठिकाणी शिक्षक मतदारसंघाचे मतदान चालू...

परभणी जिल्ह्यात आढळले 30 रुग्ण, 3 रुग्णांचा मृत्यू

परभणी शहरासह जिल्ह्यात 30 नोव्हेंबर रोजी दिवसभरातन 30 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. 10 कोरोनामुक्त व्यक्तींना सुट्टी देण्यात दिली असून 3 पूर्ण बाधीत रुग्णाचा मृत्यू...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel