Tuesday, January 26, 2021
Home मनोरंजन अंकिता लोखंडेने आईसह गौरी गणपतीची पूजा केली: पहा

अंकिता लोखंडेने आईसह गौरी गणपतीची पूजा केली: पहा

टी.व्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे यांनी आपल्या आईसह गौरी गणपती आणि महालक्ष्मी पूजेची झलक शेअर केली आहे. पवित्र रिश्ता मालिकेची अभिनेत्रीने पारंपारिक महाराष्ट्रीयन नथ घालून मरुन रेशीम साडी नेसून तिच्या आईसह पूजा केली. अंकिता ने हा विडिओ आणि फोटो तिच्या इंस्टाग्राम वर शायर केलाय. दरवर्षी गणपती उत्सवाच्या वेळी लोखंडे कुटुंब गौरी-गणपतींचे त्यांच्या निवासस्थानी स्वागत होतो.

View this post on Instagram

Vishwas 🔱❤️ #prayers

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita) on

अधिक माहितीसाठी – Hindustan Times | Zee News

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी