Tuesday, January 26, 2021
Home इतर “सुशांतला न्याय मिळालाच पाहिजे”; अंकिता लोखंडेने केली CBI चौकशीची मागणी

“सुशांतला न्याय मिळालाच पाहिजे”; अंकिता लोखंडेने केली CBI चौकशीची मागणी

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला आता जवळपास दोन महिने होत आले आहेत. मुंबई पोलीस, बिहार पोलीस अन् आता ईडीमार्फत या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. मात्र सुशांतच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे या प्रकरणाची जबाबदारी आता सीबीआयकडे सोपवण्यात यावी अशी मागणी अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने केली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- timesofindia | hindustantimes

Web Title : Ankita Lokhande Sushant Singh Rajput Death Case Cbi Investigation

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी