घर इतर तू एकटीच मणिकर्णिका आहे, चार पाच जणांना घेऊन चीनवर हल्ला कर :...

तू एकटीच मणिकर्णिका आहे, चार पाच जणांना घेऊन चीनवर हल्ला कर : अनुराग कश्यप

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) सध्या सगळ्यांसोबतच पंगा घेताना दिसत आहे. आता कंगनाने आपला मोर्चा दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) यांच्याकडे वळवला आहे. सध्या कंगना आणि अनुराग यांच्यात ट्विटर वॉर सुरु झालेले पाहायला मिळत आहे. अलीकडेच एका ट्विटमध्ये कंगनाने स्वतःला क्षत्रिय म्हटले. त्यावर अनुराग यांनी कंगनाला चीनवर हल्ला करण्याचा सल्ला दिला. यावर प्रत्युत्तर देताना कंगनाने अनुराग यांना मंदबुद्धी म्हटले आहे. तसं पाहता यांच्यात पहिल्यांदाच ट्विटर वॉर रंगलेले नाही.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | timesofindia

Web Title :  Anurag Kashyap Said Kangana Ranaut To Go On India China Border

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे १ हजार ४६३ नवीन रुग्ण

२ लाख १६ हजार ५५८ रुग्णांनी कोरोनावर मात केली | #Mumbai #Coronavirus #1463newcases

आज मोठी राजकीय घडामोड, एकनाथ खडसे करणार राष्ट्रवादीत प्रवेश

दुपारी २ वाजता खडसेंचा पक्षप्रवेश पार पडणार | #EknathKhadse #NCP #JoinToday

पाकिस्तानवर दबाव; कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेची समीक्षा होणार

आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या भीतीने पाकिस्तानने हा निर्णय घेतला | #Pakistan #KulbhushanJadhav #PunishmentReview
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel