Monday, January 18, 2021
Home इतर अनुष्का शर्माची वेबसीरिज 'पाताल लोक'चा टीझर रिलीज

अनुष्का शर्माची वेबसीरिज ‘पाताल लोक’चा टीझर रिलीज

2018 मध्ये आलेल्या ‘झिरो’ चित्रपटानंतर अनुष्का शर्मा मोठ्या पडद्यावर दिसली नाही. आता बर्‍याच दिवसानंतर अनुष्का तिच्या प्रॉडक्शन हाऊस क्लीन स्लेट प्रॉडक्शनमध्ये तयार झालेली ‘पाताल लोक’ ही वेबसीरिज घेऊन येत आहे. आज त्याचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. ही वेबसीरिज 15 मे पासून अ‍ॅमेझॉन प्राइमवर दाखवली जाणार आहे.

सविस्तर माहितीसाठी :- republicworld

या लेखकाची अन्य पोस्ट