Sunday, March 7, 2021
Home मनोरंजन अक्षय कुमार आर्मी डे च्या निमित्ताने जवानांसोबत खेळला वॉलीबॉल

अक्षय कुमार आर्मी डे च्या निमित्ताने जवानांसोबत खेळला वॉलीबॉल

बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) याने आजचा ‘आर्मी डे’ एका खऱ्या खेळाडूप्रमाणे साजरा केला आहे. त्याने जवानांसोबत व्हॉलीबॉल खेळता हा दिवस अविस्मरणीय केला. यावेळी त्याने मॅरेथॉनला हिरवा झेंडाही दाखवला. खिलाडी कुमारने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून अगदी थोड्याच वेळात तो तुफान व्हायरलही झाला.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | timesofindia | news18

Web Title: Army Day Akshay Kumar Plays Volleyball With Jawans

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी