Saturday, January 23, 2021
Home इतर या अभिनेत्याने केले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाचे कौतुक

या अभिनेत्याने केले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाचे कौतुक

उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद संभाल्यानंतर लगेच काही दिवसांमध्ये कोरोनासारख्या महामारीचे संकट आणि आता निसर्ग चक्रवादळाचे संकट आले आहे. या परीस्ठीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जी ठोस पाऊले उचलली ती फार कौतुकास्पद आहेत. त्यामुळेच अभिनेता अर्शद वारसी याने उद्धव ठाकरे यांच्या कामची स्तुती केली आहे. कार्यकालावधीच्या सुरुवातीलाच इतक्या मोठ्या संकटांचा सामना आजवर कुठल्याही मुख्यमंत्र्याने केला नव्हता असं त्याने म्हटले आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | lokmat | khabar.ndtv

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी