Sunday, March 7, 2021
Home मनोरंजन अभिनेता अस्ताद काळे लवकरच लग्न बंधनात अडकणार

अभिनेता अस्ताद काळे लवकरच लग्न बंधनात अडकणार

सध्या चित्रपटसृष्टीमध्ये लग्नाची धामधूम पाहायला मिळते. अनेक कलाकार लग्नबंधनात अडकत असल्याचे दिसत आहे. मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर, आशुतोष कुलकर्णी, अभिज्ञा भावे, मानसी नाईक यांच्या पाठोपाठ आता अभिनेता अस्ताद काळे (Astad Kale) लग्न बंधनात अडकणार आहे. अस्ताद अभिनेत्री स्वप्नाली पाटीलशी लग्न करणार आहे. नुकताच त्यांच्या केळवणाचे फोटो समोर आले आहेत.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta

Web Title: Astad Kale And Swapnalee Patil Will Getting Married Soon

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी