Saturday, January 16, 2021
Home मनोरंजन अभिनेता स्वप्नील जोशीचं इंस्टाग्राम अकाऊंट हॅक करण्याचा प्रयत्न

अभिनेता स्वप्नील जोशीचं इंस्टाग्राम अकाऊंट हॅक करण्याचा प्रयत्न

अभिनेता स्वप्नील जोशीचं (Swapnil Joshi) इंस्टाग्राम अकाऊंट हॅक करण्याचा प्रयत्न झाला आहे. मात्र हा प्रयत्न स्वप्नीलच्या आयटी टीमला वेळीच लक्षात आल्याने फसला आहे. अभिनेता स्वप्नील जोशीने इंस्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे. तसंच आपलं अकाऊंट हॅक करण्याचा प्रयत्न कसा झाला आणि ते अकाऊंट व्हेरिफाइड असूनही कसं फसवण्याचा प्रयत्न झाला हे देखील सांगितलं आहे. वारंवार पासवर्ड मागण्याचा प्रयत्न झाला असल्याचंही स्वप्नील जोशीने स्पष्ट केलं. काल रात्री अकाऊंट हॅक झाल्याचा प्रयत्न झाल्याचं स्वप्नील जोशीने सांगितलं आहे. जे घडलं ते दुर्दैवी आहे आहे असंही स्वप्नील जोशीने म्हटलं आहे.

सविस्तर माहितीसाठी :- marathi.abplive

Web Title: Attempt To Hack Actor Swapnil Joshi Instagram Account

या लेखकाची अन्य पोस्ट