घर इतर “शुटिंगदरम्यान मला धमकावले जायचे”; अभिनेत्रीने सांगितला बॉलिवूडमधील धक्कादायक अनुभव

“शुटिंगदरम्यान मला धमकावले जायचे”; अभिनेत्रीने सांगितला बॉलिवूडमधील धक्कादायक अनुभव

सिनेसृष्टीतील घराणेशाहीवर आता अनेक कलाकार उघडपणे बोलू लागले आहेत. असाच काहीसा अनुभव अभिनेत्री आयशा टाकिया हिने सांगितला आहे. तिला देखील फिल्मी बॅकग्राऊंड नसल्यामुळे बॉलिवूडमधून बाहेर काढण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. सलमान खानच्या ‘वॉन्टेड’ या चित्रपटातून नावारुपास आलेल्या आयशाने अल्पावधीतच बॉलिवूडला राम राम ठोकला. यासाठी तिने बॉलिवूडमधील घराणेशाहीला जबाबदार ठरवले आहे. तिने आपले अनुभव एका इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून सांगितले आहेत.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta

Web Title : Ayesha Takia Opens Up About Being Bullied In Film Industry

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

महाराष्ट्र : एका दिवसात ५ हजार ९०२ नवीन रुग्णांची नोंद

१४ लाख ९४ हजार ८०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #5902newcases

“वयाच्या तिसऱ्या वर्षी माझा विनयभंग झाला”; ‘दंगल गर्ल’ फातिमाचा धक्कादायक खुलासा

प्रत्येक दिवशी आम्ही या संघर्षाला सामोरं जात असतो | #FatimaSanaShaikh #SheWasMolested #AtTheAgeOf3

आईने कशी शिकवण दिली माहिती नाही, बाप म्हणून माफी मागतो- कुमार सानू

गेल्या ४१ वर्षांत मला महाराष्ट्राने आणि मुंबईने खूप काही दिलं | #KumarSanu #Apologized #Jaankumarsanu
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel