बहुप्रतिक्षीत ‘बागी-३’ चित्रपटानं प्रदर्शनानंतर पहिल्याच दिवशी बॉक्सऑफिसवर दमदार कमाई केली आहे. या चित्रपटाला अपेक्षेप्रमाणे धमाकेदार ओपनिंग मिळाली आहे. बॉक्सऑफिसइंडिया डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार चित्रपटानं पहिल्याच दिवशी १७ ते १८ कोटींची कमाई केली आहे.
सविस्तर माहितीसाठी :- headlinehindi | news18 | navbharattimes.indiatimes | amarujala