Friday, December 4, 2020
घर इतर बालिका वधू फेम अविका गौरने कमी केले 13 किलो वजन, म्हणाली -...

बालिका वधू फेम अविका गौरने कमी केले 13 किलो वजन, म्हणाली – ‘एका रात्री स्वतःला आरशात बघून खूप रडले होते’

‘बालिका वधू’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री अविका गौरचा (Avika Gor) नुकताच एक नवीन फोटो समोर आला आहे. या फोटोत तिला क्षणभर ओळखताही येत नाहीये. तिने तब्बल 13 किलो वजन कमी केले आहे. तिचा नवीन लूक बघून सगळेच चकित झाले आहेत. खरं तर फॅट टू फिटचा हा प्रवास अविकासाठी काही सोपी नव्हता. यासाठी तिने बरीच मेहनत घेतली. आपला हा प्रवास अविकाने चाहत्यांसोबत शेअर केला आहे. एकेदिवशी आरशासमोर स्वतःला बघून खूप रडली होती, असे तिने सांगितले आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | hindustantimes | amarujala

Web Title: Balika Vadhu star Avika Gor looks unrecognisable post 13kg weight loss, shares transformation journey

- Advertisment -

ताजी बातमी

बीएचआर घोटाळ्याशी माझा कोणताही संबंध नाही; गिरीश महाजन यांचं स्पष्टीकरण

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी बीएचआर सहकारी बँकेतील घोटाळा उघड करण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात माजी मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया...

भाजपने दुसऱ्याच्या घरात चोरी करुन विजय मिळवला- अशोक चव्हाण

मुंबई : पुणे, औरंगाबाद, नागपूर या पदवीधर आणि पुणे, अमरावती शिक्षक मतदारसंघ आणि धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतरादरसंघासाठी मतदान झालं आहे. आज या निवडणुकांची...

पुण्यात निकालाआधीच अरुण लाड यांच्या विजयाचे बॅनर्स झळकले!

पुणे : पुणे पदवीधर मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यानुसार आता निकालांचा पहिला कल येण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड आघाडीवर असल्याचं...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel