घर इतर फॅशन डिझायनर शरबरी दत्ता यांचा संशयास्पद मृत्यू

फॅशन डिझायनर शरबरी दत्ता यांचा संशयास्पद मृत्यू

भारतीय पारंपारिक वेशभूषांना जगतिक स्थरावर नावलौकिक मिळवून देणाऱ्या प्रसिद्ध फॅशन डिझायनर शरबरी दत्ता (Sharbari Datta) यांचा मृत्यू झाला आहे. त्या ६३ वर्षांच्या होत्या. कोलकातामधील राहत्या घरी बाथरुममध्ये त्यांचा मृतदेह आढळला. त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. परंतु कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे. दरम्यान त्यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. पोलीस सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

सविस्तर माहितीसाठी :- hindustantimes | dnaindia | timesnownews

Web Title : Bengali fashion designer Sharbari Datta found dead in her bathroom

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे १ हजार ४६३ नवीन रुग्ण

२ लाख १६ हजार ५५८ रुग्णांनी कोरोनावर मात केली | #Mumbai #Coronavirus #1463newcases

आज मोठी राजकीय घडामोड, एकनाथ खडसे करणार राष्ट्रवादीत प्रवेश

दुपारी २ वाजता खडसेंचा पक्षप्रवेश पार पडणार | #EknathKhadse #NCP #JoinToday

पाकिस्तानवर दबाव; कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेची समीक्षा होणार

आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या भीतीने पाकिस्तानने हा निर्णय घेतला | #Pakistan #KulbhushanJadhav #PunishmentReview
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel