घर इतर बॉबी देओलचे वेब विश्वात पदार्पण

बॉबी देओलचे वेब विश्वात पदार्पण

सध्या अनेक कलाकारांनी वेब सीरिमधून डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण केले. आता या अभिनेत्यांच्या यादीमध्ये बॉबी देओलचे नाव आले आहे. लवकरच अभिनेता बॉबी देओल डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. बॉबी देओलने ट्विट करत या संदर्भात माहिती दिली आहे. ‘हा आहे आश्रमधील फर्स्ट लूक. ही वेब सीरिज २८ ऑगस्ट २०२० रोजी एमएक्स प्लेअरद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे’ असे त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे.

सविस्तर माहितीसाठी :- indianexpress | businessinsider | outlookindia

Web Title : Bobby Deol’s first web series “Aashram” to release on August 28

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

अपूर्वा नेमळेकरने गाजवला डान्सिंग क्वीनचा मंच

पम्मी नक्की काय चीझ आहे याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे | #ApurvaNemlekar #DancingQueen

महाराष्ट्र : एका दिवसात ६ हजार १९० नवीन रुग्णांची नोंद

१५ लाख ३ हजार ५० रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #6190newcases

‘जॉन्सन अँड जॉन्सन’ युवकांवरही लवकरच करणार लशीच्या चाचण्या

भारतासह जगभरात लशींच्या चाचण्या सुरू | #Johnsonandjohnson #coronavaccine

फुटबॉलपटूचा खेळताना मृत्यू

खेळताना त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला | #Footballer #Dies #WhilePlaying
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel