घर इतर गलवान खोऱ्यातील भारतीय जवानांची शौर्यगाथा आता मोठ्या पडद्यावर

गलवान खोऱ्यातील भारतीय जवानांची शौर्यगाथा आता मोठ्या पडद्यावर

काही दिवसांपूर्वी लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या जवानांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत भारतीय जवानांनी चीनच्या ४० जवानांना ठार केलं होतं. तसंच यादरम्यान २० भारतीय जवानांना आपले प्राण गमवावे लागले होते. तसेच काही जवान जखमीही झाले होते. आता गलवान खोऱ्यातील भारतीय जवानांची ही शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. फिल्म क्रिटीक आणि ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. अजय देवगण गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीवर चित्रपट तयार करणार आहे. सध्या या चित्रपटाचं नाव ठरवण्यात आलं नाही. 

सविस्तर माहितीसाठी :- aajtak | amarujala

Web Title : Bollywood Actor And Producer Ajay Devgn To Make Film On Galwan Valley Clash

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

शास्त्रज्ञ डॉ. शंकरराव गोवारीकर यांचे निधन, भारताचा पहिला इलेक्ट्रोमॅग्नेटिक आयसोटोप सेपरेटर केला विकसित

गोवारीकर यांनी १९५५ मध्ये आपल्या वैज्ञानिक कार्याचा प्रारंभ केला | #DrShankarraoGowarikar #Dead

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे ११४५ नवीन रुग्ण

१० हजार २६१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे | #Mumbai #Coronavirus #1145newcases

‘ब्लॅक विडो’ फेम स्कारलेटने केलं गुपचूप लग्न; तिसऱ्यांदा झाली विवाहबद्ध

स्कारलेटने या लग्नाची कोणतीच घोषणा केली नव्हती | #BlackWidow #Wedding #ComedianColinJost
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel