Tuesday, September 29, 2020
घर इतर “हिरोसोबत झोपल्यानंतरच…,” जया बच्चन यांना प्रत्युत्तर देताना कंगनाचा नवा आरोप

“हिरोसोबत झोपल्यानंतरच…,” जया बच्चन यांना प्रत्युत्तर देताना कंगनाचा नवा आरोप

बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन यांनी केलेल्या अप्रत्यक्ष टीकेनंतर कंगना रणौतने (Kangana Ranaut) प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी राज्यसभेत शून्य प्रहरमध्ये बॉलिवूड इंडस्ट्रीचा मुद्दा मांडण्यात आला होता. जया बच्चन (Jaya Bachchan) यांनी यावर आक्षेप घेत “ज्या ताटात खातात, त्याच ताटात नंतर छेद करतात”, अशा शब्दांत टीका केली होती. कंगनाने जया बच्चन यांच्या टीकेला उत्तर देणारं ट्विट केलं असून जया बच्चन आणि इंडस्ट्रीने मला कोणतीही ‘थाळी’ दिली नसल्याचं म्हटलं असून शय्यासोबत केल्यानंतर बॉलिवूडमध्ये दोन मिनिटांची भूमिका मिळते असा आरोप केला आहे.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | pudhari | divyamarathi

Web Title : Bollywood Actress Kangana Ranaut Answer Back To Mp Jaya Bachchan

आपल्या स्थानिक बातम्या सबमिट करा

आपणास आपल्या सबमिट केलेल्या लेखावर स्वयंचलितपणे पुनर्निर्देशित केले जाईल. कृपया पोस्ट सबमिट केल्यानंतर पृष्ठ सोडू नका.

 
- Advertisment -

ताजी बातमी

महाराष्ट्र : एका दिवसात ११ हजार ९२१ नवीन रुग्णांची नोंद

एकूण मृत्यू संख्या ३५ हजार ७५१ इतकी झाली | #Maharashtra #Coronavirus #11921newcases

उत्तर प्रदेशच्या ‘वर्ग-विशेष’ जंगलराजने आणखी एका तरूणीला मारले – राहुल गांधी

योगी सरकारवर निशाणा साधत संतप्त प्रतिक्रिया दिली | #uttarpradesh #HathrasGangrape #RahulGandhi #tweet

युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या मानवतावादी कृती पुरस्काराने सोनू सूद सन्मानित

व्हर्ज्युअल कार्यक्रमात हा पुरस्कार सोनूला प्रदान करण्यात आला | #SonuSood #Honoured #SpecialHumanitarianActionAward

राज कपूर व दिलीपकुमार यांचे 100 वर्षे जुने घर विकत घेणार पाकिस्तान सरकार

या दोन दिग्गज कलावंतांचे बालपण येथे गेले | #dilipkumar #rajkapoor #pakistangovernment