Monday, September 28, 2020
घर इतर कंगनाने दादासाहेब फाळकेंचा उल्लेख बाबासाहेब केल्याने नेटकरी संतापले

कंगनाने दादासाहेब फाळकेंचा उल्लेख बाबासाहेब केल्याने नेटकरी संतापले

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) सध्या महाराष्ट्र सरकारसोबत सुरु असलेल्या वादामुळे चर्चेत आहे. कंगना राणावत ट्विटरच्या माध्यमातून आपलं मत मांडत असून आपल्यावर होणाऱ्या टीका आणि आरोपांना प्रत्युत्तर देत आहे. दरम्यान यावेळी एका ट्विटला उत्तर देताना कंगनाकडून घोडचूक झाली आहे. कंगनाने भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचा उल्लेख बाबासाहेब असा केला आहे. यामुळे तिच्यावर ट्रोल होण्याची वेळ आली.

सविस्तर माहितीसाठी :- marathi.abplive | freepressjournal

Web Title : Bollywood Actress Kangana Ranaut Mistake While Addressing Father Of Indian Cinema Dadasaheb Phalke

आपल्या स्थानिक बातम्या सबमिट करा

आपणास आपल्या सबमिट केलेल्या लेखावर स्वयंचलितपणे पुनर्निर्देशित केले जाईल. कृपया पोस्ट सबमिट केल्यानंतर पृष्ठ सोडू नका.

 
- Advertisment -

ताजी बातमी

‘या’ अभिनेत्याने ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत साइन केली १०० कोटींची डील?

इतरही काही प्रोजेक्ट्सशी तो जोडला जाणार आहे | #ShahidKapoor #Netflix #Deal #100cr

इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव

चहल यांचा इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्स यांच्याकडून गौरव | #MunicipalCommissioner #Chahal #Award #IndoAmericanChambersOfCommerce