Saturday, January 23, 2021
Home इतर लोकप्रिय अभिनेत्री 'निम्मी' यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन

लोकप्रिय अभिनेत्री ‘निम्मी’ यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन

पन्नाशीच्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री निम्मी यांच बुधवारी संध्याकाळी निधन झालं. मुंबईतील सरला नर्सिंग होममध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. वयाच्या १६ व्या वर्षांपासून निम्मी यांनी सिनेक्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती. त्या सध्या ८८ वर्षांच्या होत्या.

सविस्तर माहितीसाठी :- esakal | lokmat | tv9marathi | aajtak.intoday

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी