घर इतर जेष्ठ अभिनेत्री रेखा यांचे छोट्या पडद्यावर पदार्पण

जेष्ठ अभिनेत्री रेखा यांचे छोट्या पडद्यावर पदार्पण

सौंदर्य आणि कला यांचा अनोखा संगम म्हणजे रेखा! (Actress Rekha) सौंदर्य, अभिनय आणि गुणवत्तेच्या जोरावर त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत मोठी मजल मारली. आजही त्या तेवढ्याच सुंदर आणि उत्साही दिसतात. बॉलिवूडमध्ये आपल्या सदाबहार अभिनयाने आतापर्यंत अधिराज्य गाजवत आलेल्या रेखा यांनी छोट्या पडद्यावर पदार्पण केला आहे. नुकताच त्यांनी एका मालिकेच्या प्रोमोसाठी काम केले आहे. स्टारप्लस वाहिनीने ‘गुम है किसे के प्यार में’ या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये रेखा या मालिकेविषयी बोलताना दिसत आहेत.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | divyamarathi | timesofindia

Web Title : Bollywood Actress Rekha, Became Part Of A TV Show

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

काजल अग्रवालच्या लग्नविधींना सुरुवात, हातावर रचली मेहंदी

30 ऑक्टोबरला विवाहबंधनात अडकणार | #KajalAggarwal #MehndiFunction #photo

कमल हासन यांच्यामुळे कोसळले नवाजुद्दीनला रडू, कारण…

मी अनेक चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका साकारल्या | #NawazuddinSiddiqi #KamalHaasan

प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा ‘द व्हाइट टायगर’चा ट्रेलर प्रदर्शित

हा चित्रपट अरविंद अडिग यांच्या पुस्तकावर आधारित आहे | #TheWhiteTiger #Trailer #PriyankaChopra #RajkummarRao
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel