Wednesday, June 16, 2021

‘ब्रोकन बट ब्यूटीफुल 3’ या वेब सीरिजचा टीझर प्रदर्शित!

मागील काही वर्षांपासून मनोरंजनाच्या माध्यमांमध्ये दिवसागणिक भर पडताना पाहायला मिळते आहे. असच एक नावारूपाला आलेलं माध्यम म्हणजे वेब सिरीज. आजवर अनेक चांगल्या वेब सिरीजनी प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. दरम्यान अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या आगामी ‘ब्रोकन बट ब्यूटीफुल 3’ (Broken But Beautiful 3) या वेब सीरिजचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. सोनिया राठी यात सिद्धार्थसह मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आतापर्यंत ‘ब्रोकन बट ब्यूटीफुल’च्या पहिल्या दोन्ही सीझनला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.

सविस्तर माहितीसाठी :- divyamarathi | loksatta | DNA

Web Title: Broken But Beautiful 3 Teaser Out Strarring Sidharth Shukla And Sonia Rathee

50% LikesVS
50% Dislikes

हेडलाइन ऑडिटर्स साठी बातमी पडताळणी

आपल्या उद्योगाशी संबंधित अशा बातम्यांचा तुकडा असल्यासारखे वाटते. आपण बातम्यांच्या सत्यतेची पुष्टी करू इच्छिता?
कृपया आपला गुप्त क्रमांक येथे प्रविष्ट करा

उद्योगातील तज्ञ आम्हाला महत्वाच्या बातम्यांच्या पडताळणीसाठी मदत करण्यासाठी बोर्ड बांधत आहेत. आपण स्वत: ला इम्पॅनेल करू इच्छित असल्यास, कृपया येथे क्लिक करा

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी