Friday, August 6, 2021

अभिनेत्री मल्लिका दुआच्या आईचे निधन

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला (Coronavirus) आहे. दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या लाखांनी वाढत आहे. हे संकट परतवून लावण्यासाठी भारतात सर्व प्रकारे प्रयत्न केले जात आहेत. मात्र तरीदेखील अनेक ठिकाणी आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. अशातच हाती आलेल्या माहितीनुसार लोकप्रिय कॉमेडियन आणि अभिनेत्री मल्लिका दुआच्या आईचे निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती.

सविस्तर माहितीसाठी :- loksattaindiatvnewsabplive 

Web Title: Comedian And Actress Mallika Dua S Mother Chinna Dua Passes Away Due To Covid19

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी