Tuesday, November 24, 2020
घर इतर कॉमेडिअन भारतीसह पती हर्ष यांची ताब्यात घेऊन चौकशी, NCB च्या धाडीत घरामध्ये...

कॉमेडिअन भारतीसह पती हर्ष यांची ताब्यात घेऊन चौकशी, NCB च्या धाडीत घरामध्ये सापडले ड्रग्स

प्रसिद्ध विनोदी कलाकार भारती सिंहच्या घरावर (NCB) अर्थात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने शनिवारी धाड टाकली आहे. भारती आणि तिच्या पतीवर अमली पदार्थांचे सेवन केल्याचे आरोप आहेत. NCB ने या दोघांना समन सुद्धा जारी केला. एका अमली पदार्थ तस्कराच्या चौकशीत या दोघांची नावे समोर आली होती. त्यानंतर भारतीच्या अंधेरी, लोखंडवाला आणि वर्सोवा येथील तिन्ही घरांवर रेड टाकण्यात आली. विशेष म्हणजे, या धाडीत NCB च्या टीमने अमली पदार्थ जप्त देखील केला आहे.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | ndtv

Web Title: Comedian Bharti Singh Being Questioned By Anti-Drugs Agency After Raid

- Advertisment -

ताजी बातमी

कोरोना लसीकरणासाठी महाराष्ट्रात टास्क फोर्सची स्थापना

आम्ही सीरम इन्स्टिट्यूटशी सातत्याने बोलत आहोत | #UddhavThackeray #Maharashtra #CoronaVaccination #TaskForce

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीत रोहित पवारांना मिळणार मोठी जबाबदारी?

मुंबई ( महाराष्ट्र ) : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीला अजून दीड वर्षांचा कालावधी आहे. मात्र आतापासूनच भाजपने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यात आता राष्ट्रवादी काँग्रेस...

100 देशांच्या राजदूतांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी सिरम इन्स्टिट्यूटला देणार भेट!

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत चालला आहे. तर दूसरीकडे कोरोना लसीबाबतही वेगवान संशोधन सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी 100 देशांच्या...

माझ्या संगोपनाबाबत प्रश्न विचारण्याचा वडिलांना अधिकार नाही- जान सानू

मुंबई : बिग बॉसच्या शोमधून नुकतंच कुमार सानू यांचा मुलगा जान सानू घरातून बाहेर पडलाय. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर त्याने वडिलांच्या वक्तव्यावर नाराजी...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel