Saturday, January 23, 2021
Home इतर कृष्णाने शेअर केला मामा गोविंदासोबत पहिल्यांदा स्क्रिनवर झळकल्याचा किस्सा

कृष्णाने शेअर केला मामा गोविंदासोबत पहिल्यांदा स्क्रिनवर झळकल्याचा किस्सा

लॉकडाऊनच्या या दिवसांत इंडस्ट्रीतील अनेक कलाकार भूतकाळातील आठवणींना उजाळा देत आहेत. दरम्यान, कृष्णा अभिषेकने 32 वर्षीय जुन्या चित्रपटाचे पोस्टर इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. या पोस्टरसोबत त्याने एक किस्साही सांगितला आहे. 1988 च्या या चित्रपटाद्वारे त्याची पहिली स्क्रीन एन्ट्री झाली होती. ज्यात त्याला मामा गोविंदासोबत काम करण्याची संधी मिळाली होती. पण यामागचे कारण काही वेगळेच होते.

सविस्तर माहितीसाठी :- patrika | news18 | ndtv


रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी