Tuesday, December 1, 2020
घर इतर कॉमेडी क्वीन श्रेया बुगडे बनली सूत्रसंचालिका

कॉमेडी क्वीन श्रेया बुगडे बनली सूत्रसंचालिका

प्रेक्षकांना आपल्या कॉमेडीच्या टायमिंगने खळखळून हसवणारी कॉमेडी क्वीन श्रेया बुगडे (Shreya Bugde) आता सूत्रसंचालिका म्हणून प्रेक्षकांसमोर येणार आहे. यंदाच्या झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्सच्या सूत्रसंचालनाची धुरा श्रेया बुगडे हिने सांभाळली. तिचा विनोद, तिचं भन्नाट टायमिंग यामुळे ती प्रेक्षकांची लाडकी तर आहेच आणि म्हणूनच तिला विविध व्यक्तिरेखेत प्रेक्षकांना पाहायला आवडतंच. त्यामुळे यंदाच्या झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्समध्ये श्रेयाला सूत्रसंचालिकेची भूमिका निभावताना पाहणं म्हणजे तिच्या चाहते आणि प्रेक्षकांसाठी पर्वणीच आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta

Web Title: Comedy Queen Shreya Bugde Host Zee Talkies Comedy Awards 

- Advertisment -

ताजी बातमी

महाराष्ट्र : एका दिवसात ३ हजार ८३७ नवीन रुग्णांची नोंद

१६ लाख ८५ हजार १२२ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #3837newcases

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे ६४६ नवीन रुग्ण

२ लाख ५६ हजार ६३५ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Mumbai #Coronavirus #646newcases

होउदे खर्च !! मिठीकडे मात्र दुर्लक्ष साफसफाई सह पुनवर्सनाचा प्रश्न जैसे थे

मुंबई : मिठीने अनेक पावसाळे पाहिले. कुर्ला पश्चिमेकडील क्रांतीनगरच्या पुलावरून तर पाणीच पाणी वाहिले. होते नव्हते सारे गेले. संसार तर कित्येक वेळा उघड्यावर पडले....
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel