घर इतर ’दख्खनचा राजा ज्योतिबा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

’दख्खनचा राजा ज्योतिबा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

स्टार प्रवाहवर सुरु होणाऱ्या ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ (Dakkhancha Raja Jyotiba) या पौराणिक मालिकेच्या रुपात प्रेक्षकांना घरबसल्या ज्योतिबाचं दर्शन होणार आहे. सध्याच्या परिस्थितीत मालिकेच्या रुपात ज्योतिबा भेटीला येणं हा शुभसंकेतच म्हणायला हवा. स्टार प्रवाह वाहिनी आणि कोठारे व्हिजन्सने हे नवं आव्हान स्वीकारलं आहे. या मालिकेत अभिनेता विशाल निकम ज्योतिबांची भूमिका साकारत आहे. या भूमिकेसाठी विशालने बरीच मेहनत घेतली असून 20 दिवसांत 12 किलो वजन वाढवलं आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | lokmat

Web Title : Dakkhancha Raja Jyotiba To Be On Air From23rd Oct

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

अपूर्वा नेमळेकरने गाजवला डान्सिंग क्वीनचा मंच

पम्मी नक्की काय चीझ आहे याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे | #ApurvaNemlekar #DancingQueen

महाराष्ट्र : एका दिवसात ६ हजार १९० नवीन रुग्णांची नोंद

१५ लाख ३ हजार ५० रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #6190newcases

‘जॉन्सन अँड जॉन्सन’ युवकांवरही लवकरच करणार लशीच्या चाचण्या

भारतासह जगभरात लशींच्या चाचण्या सुरू | #Johnsonandjohnson #coronavaccine

फुटबॉलपटूचा खेळताना मृत्यू

खेळताना त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला | #Footballer #Dies #WhilePlaying
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel