Saturday, January 23, 2021
Home इतर प्रभाससोबतच्या आगामी चित्रपटासाठी दीपिका पदुकोणला मिळाले 20 कोटींचे मानधन

प्रभाससोबतच्या आगामी चित्रपटासाठी दीपिका पदुकोणला मिळाले 20 कोटींचे मानधन

अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या (Deepika Padukone) शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. अभिनेता प्रभाससोबतच्या (Prabhas) आगामी चित्रपटासाठी तिला तब्बल 20 कोटींचे मानधन दिले जाणार आहे.  तीन दिवसांपूर्वीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. दीपिका खरं तर आपल्या चित्रपटांसाठी लीड अॅक्टरच्या बरोबरीने मानधन घेत असते. मात्र या चित्रपटासाठी प्रभासला तब्बल 50 कोटी रुपये मिळाले आहेत, मात्र दीपिकाला 20 कोटींच्या मानधनासह या चित्रपटात कास्ट केले गेले आहे. 

सविस्तर माहितीसाठी :- maharashtratimes | timesofindia | tellychakkar

Web Title : Deepika Padukone Being Paid Rs. 20 Crores For Prabhas Next Film

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी