Thursday, May 13, 2021

अभिनेत्री दीपिका पदुकोणचे कुटुंब कोरोनाच्या विळख्यात!

देशात पुन्हा एकदा कोरोनाचं संकट (Coronavirus) आपल्या समोर उभ राहिलं आहे. याचा परिणाम चित्रपटसृष्टीवर देखील होतं आहे. चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर येत आहे. त्यातच आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अभिनेत्री दीपिका पदुकोन (Deepika Padukone) हीच्या आई वडील आणि बहिणीला कोरोनाची लागण झाली आहे. काही व्यक्तींच्या म्हणण्यानुसार दीपिका देखील कोरोनाच्या विळख्यात अडकली आहे. मात्र याची अजून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

सविस्तर माहितीसाठी :- timesofindia | zeenews | jagaran

Web Title: Deepika Padukone’s Family Test Covid Positive

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी