Tuesday, December 1, 2020
घर इतर धर्मेंद्र यांनी शेअर केले मुलगा सनी देओलच्या 64 व्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे इनसाइड...

धर्मेंद्र यांनी शेअर केले मुलगा सनी देओलच्या 64 व्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे इनसाइड फोटो

अभिनेता सनी देओलने 19 ऑक्टोबर रोजी आपला 64 वा वाढदिवस साजरा केला. सनीने यंदाचा आपला वाढदिवस वडील धर्मेंद्र, धाकटा भाऊ बॉबी देओल आणि दोन्ही मुले करण आणि राजवीर यांच्यासोबत साजरा केला. धर्मेंद्र यांनी सनीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे इनसाइड फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. 

सविस्तर माहितीसाठी :- filmibeat | news18 | jagran

Web Title: Dharmendra and Bobby Deol celebrate Sunny Deol’s birthday, photos from party surfaces

- Advertisment -

ताजी बातमी

महाराष्ट्र : एका दिवसात ३ हजार ८३७ नवीन रुग्णांची नोंद

१६ लाख ८५ हजार १२२ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #3837newcases

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे ६४६ नवीन रुग्ण

२ लाख ५६ हजार ६३५ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Mumbai #Coronavirus #646newcases

होउदे खर्च !! मिठीकडे मात्र दुर्लक्ष साफसफाई सह पुनवर्सनाचा प्रश्न जैसे थे

मुंबई : मिठीने अनेक पावसाळे पाहिले. कुर्ला पश्चिमेकडील क्रांतीनगरच्या पुलावरून तर पाणीच पाणी वाहिले. होते नव्हते सारे गेले. संसार तर कित्येक वेळा उघड्यावर पडले....
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel