घर मनोरंजन राधाकृष्ण अवतारात दीपिका आणि कार्तिक ?

राधाकृष्ण अवतारात दीपिका आणि कार्तिक ?

विमानतळावर धीमे धीमे या गाण्यावर नाच करताना कार्तिक आर्यन आणि दीपिका पदुकोण याना प्रेक्षकांनी एकत्र पाहिलं . आता कदाचित मोठ्या पडद्यावरही त्यांना एकत्र पाहण्याची संधी त्यांच्या चाहत्यांना मिळू शकते . हाती आलेल्या माहितीनुसार दीपिका आणि आर्यन दिगदर्शक इम्तियाज अली यांच्या आगामी सिनेमात एकत्र झळकण्याची शक्यता आहे . आणि हा सिनेमा परमप्रेमी राधाकृष्ण यांच्या प्रेमावर आधारित असणार आहे .

सविस्तर माहितीसाठी :- pudhari | timesofindia.indiatimes | republicworld

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

अपूर्वा नेमळेकरने गाजवला डान्सिंग क्वीनचा मंच

पम्मी नक्की काय चीझ आहे याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे | #ApurvaNemlekar #DancingQueen

महाराष्ट्र : एका दिवसात ६ हजार १९० नवीन रुग्णांची नोंद

१५ लाख ३ हजार ५० रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #6190newcases

‘जॉन्सन अँड जॉन्सन’ युवकांवरही लवकरच करणार लशीच्या चाचण्या

भारतासह जगभरात लशींच्या चाचण्या सुरू | #Johnsonandjohnson #coronavaccine

फुटबॉलपटूचा खेळताना मृत्यू

खेळताना त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला | #Footballer #Dies #WhilePlaying
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel