जाहिरातींमधून आपल्या करियरची सुरुवात करणाऱ्या अभिनेत्री दिशा पटानी हिने तिच्या करियरबद्दल मोठा खुलासा केला आहे. सध्या दिशा बॉलीवूडमधील सर्वात ग्लॅमरस अभिनेत्री आहे. पण तिने तिच्या करियरचं श्रेय बागी सिनेमाला दिलं आहे. आणि अभिनेता टायगर श्रॉफचे आभार देखील मानले आहे.
सविस्तर माहितीसाठी :- loksatta | timesofindia | newindianexpress