बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानी आणि आदित्य ठाकरे यांचा एकाच दिवशी म्हणजे १३ जून ला वाढदिवस असतो. बॉलीवूड आणि राजकारण यांचं फार पूर्वीपासूनच घनिष्ठ नातं आहे. शिवसेनेचे युवा नेते आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचं बऱ्याचदा बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानी सोबत नाव जोडल्याचे आपण ऐकले आहे. अशातच आज दिशेने आदित्यला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा या दोघांच्या नावाने चर्चा सुरु झाली आहे.
सविस्तर माहितीसाठी :- khabar.ndtv | abplive
Web Title : Disha Patani wishes to Aaditya Thackeray on his Birthday