कोरोना विषाणूची दहशत जगभरात पाहायला मिळतेय. या विषाणूमुळे जगभरात हजारोंच्या संख्येनं लोकांनी प्राण गमावले आहेत. अशातच करोनाबाबत असंवेदनशील वक्तव्य करत प्रसिद्ध अभिनेत्री ट्रोलिंगची शिकार झाली आहे. ही अभिनेत्री आहे, ‘ये है मोहब्बतें’ फेम दिव्यांका त्रिपाठी. दिव्यांकाने तिच्या ट्विटमध्ये लिहिलं, ‘मुंबईत आता कमी ट्रॅफिक असताना मेट्रो, पूल आणि रस्तेबांधणी यांसारखी कामं पटापट मार्गी लावण्यासाठी ही अत्यंत चांगली संधी आहे.’
सविस्तर माहितीसाठी :- timesofindia.indiatimes | news18 | koimoi